( Fuel duty hike ) केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. तथापि, यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले. हा खर्च पेट्रोलियम कंपन्यांकडून केला जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
Read More