डॉ. गौरी माहुलीकर (gauri.mahulikarcvv.ac.in) या मुंबई विद्यापीठातील माजी संस्कृत विभाग प्रमुख होत्या. सध्या डॉ. माहुलीकर या चिन्मय विश्वविद्यापीठ, केरळ येथे अधिष्ठाता आहेत. त्यांनी ‘पुराण मंत्र आणि विधींमध्ये वैदिक घटक’ या विषयात ‘डॉक्टरेट’ मिळविली आहे. त्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेमध्ये सात पुस्तके आणि ९० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. डॉ. माहुलीकर अनेक पुरस्कारांनी विभूषित आहेत. त्यांना ‘प्राचीन ग्रीक नाटक आणि भरताचे नाट्यशास्त्र’ या प्रबंधासाठी मॅनकेजी लिम्जी सुवर्णपदक; संस्कृतच्य
Read More