ओटीटीवरील जगातील पहिला एंजल गुंतवणूक शो ' इंडियन एंजल्स 'चा बहुप्रतिक्षित प्रीमियर उद्या ३ नोव्हेंबर रोजी जिओसिनेमावर प्रसारित होणार आहे. उद्यापासून सुरू होत असलेला शो दर आठवड्याला दोन एपिसोड्स प्रसारित करेल, ज्यामधून प्रेक्षकांना सहभागी असलेल्या स्टार्टअप्सशी संलग्न होण्याची संधी देण्यात येईल.
Read More