महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा यांनी या हिवाळी अधिवेशना दरम्यान झाली होती. आता या कामाला गती मिळाली असून प्रकल्पाची स्वरूप निश्चिती, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे, या कामांचा तपशील निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Read More
मुंबईच्या सीमेवरील ठाण्यात वाहतुक कोंडी नित्याचीच बाब आहे. सोमवारी हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मराठा समन्वयक संघटनांच्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी आनंदनगर जकातनाका आणि मुलुंड टोलनाका येथे सकाळपासूनच तपासणी सुरू केली