भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया हा विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या फायनल मॅचपूर्वी स्टेडियमवर अनेक कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
Read More