महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात मंगळवार, १५ एप्रिल रोजी सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
Read More
‘एक्स’, ‘टेस्ला’ आणि ‘स्टारलिंक’ या जागतिक कंपन्यांचे सर्वेसर्वा आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी नुकतीच इस्रायलला भेट दिली. काही दिवसांपूर्वी एका ज्यूविरोधी वक्तव्याला मस्क यांनी चक्क समर्थन दिले आणि त्यानंतर ते जागतिक टीकेचे धनी ठरले. या पार्श्वभूमीवर मस्क यांची इस्रायल भेट ज्यूविरोधी टीकेचा पश्चाताप की आणखी काही...?
’अॅमेझॉन वेब सर्व्हिस’ बाहुबली असणार्या ‘पब्लिक क्लाऊड सर्व्हिस’ क्षेत्राने तब्बल ५०० अब्ज डॉलर्सचा महसुलाचा टप्पा ओलांडला. आपल्या दैनंदिन वापरात असलेले हे क्षेत्र सर्वसामान्यापासून दुर्लक्षित असले, तरीही तितकेच महत्त्वाचे आहे. ’५ जी’, ’६जी’ आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या येणार्या युगात ’क्लाऊड सर्व्हिसेस’ची पाळेमुळे आणखी खोलवर भक्कम होतीलच. त्यामुळे येणार्या नव्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे.
कोरोनाकाळात जवळपास सर्वच क्षेत्रातील एकूणच कामाकाजाच्या स्वरुपात लक्षणीय बदल झाले. तेव्हा, कोरोना नंतरचे बंदलते काम आणि व्यवस्थापकांच्या भूमिका याच्याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...
काळानुरूप न बदलल्याचा फटका ज्याप्रमाणे प्रत्येकाला बसू लागतो, अशीच काहीशी अवस्था आयटी कर्मचाऱ्यांचीही होत आहे.