मुंबई : दि. २० नोव्हेंबर रोजी होणार्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क ( Voting ) बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणार्या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.
Read More
बिहारच्या शिक्षण विभागाने २०२४ साठीचे शालेय सुट्यांचे कॅलेंडर जारी केले असून यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश हिंदू सणांच्या सुट्या रद्द केल्या आहेत, तर ईद आणि मोहरमच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय सरकारी शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारच्या साप्ताहिक सुटीचा आदेश जारी केला. केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी या आदेशाचा निषेध केला आहे.
बिहारमधील नितीश कुमार सरकारने छठ सणाच्या सुट्या रद्द केल्या आहेत. बिहारमध्ये नवनियुक्त शिक्षकांना रुजू करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात छठ या सणाला सर्व शाळा सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे.
कोविड प्रादुर्भावाच्या कटू आठवणी विसरून सरत्या वर्षाला निरोप दिला जात असताना शुक्रवार दि.१ जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या नववर्षात काय होणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. नूतन वर्षात चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ आणि भरपूर विवाह मुहूर्त असल्याने विवाहोत्सुक मंडळींसाठी ही शुभवार्ता आहे. शिवाय नववर्षात आकाशात एकूण ४ चंद्र-सूर्य ग्रहणे होणार असली तरी आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नसल्याने २०२१ ग्रहणमुक्त वर्ष असेल, अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली.
मतदान केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालयांना मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्तांनी ३१ जुलै व १ ऑगस्टला सुटी जाहीर केली होती.
शिक्षण ते स्वकमाई यातील अंतर अवघ्या एका रस्ता दुभाजकांत त्याने पार केलं. यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.