सातासमुद्रापार अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली एक ज्यू मुलगी. पण, हिंदू धर्माची, भारताची एक अनामिक ओढ का कुणास ठावूक तिला कायम खुणावत असे. हीच ओढ, याचं आकर्षणाचं रुपांतर झालं हिंदू धर्म स्वीकारण्यात. तिने नुसता धर्मच स्वीकारला नाही, तर भगवद्गीता, वेदांचे रीतसर शिक्षणसुद्धा घेतले. एवढंच काय तर अथक ध्यानधारणेतून मागचे तिचे काही जन्मसुद्धा तिला लख्ख आठवतात. अशा या रामायण काळात सीतेची सेविका असल्याचा दावा करणार्या डिना मरियम यांच्याशी त्यांच्या पूर्वजन्माची, हिंदू धर्माप्रतीच्या मनस्वी आकर्षणाविषयी साधलेला
Read More