नवी दिल्ली : देशात मागील २४ तासात १०,५४१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असून देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आले आहे. तसे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सबंधित यंत्रणेला दिले आहेत. कोरोना वाढीचा दर नियंत्रित असला तरी आरोग्य यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेतला जातोय.
Read More
इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना कोविड-19 च्या 'डेल्टा प्लस' या नव्या व्हेरीयंट म्हणजे प्रकाराबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे.
कोविड -१९ च्या तयारीबाबत आज राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसमवेत कॅबिनेट सचिवांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. कोविड -१९ रुग्ण बरे होण्याच्या दराने आज ६० टक्क्यांचा टप्पा पार केला. आज हे प्रमाण ६०.७३% आहे. कोविड -१९ रुग्णांचा प्राथमिक अवस्थेत असताना शोध घेऊन वेळेवर केलेल्या रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवे धोरण जाहीर केले आहे
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आता २६.६५ टक्के एवढा झाली असून ही समाधानकारक बाब आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्क्यापेक्षाही जास्त, रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ११ दिवसांवर
२,९०२ रुग्णांपैकी १,०२३ रुग्णांचा तब्लीगींशी संबंध
कुष्ठरोग्यांच्या बाबतीत भेदभाव करणारे १०८ कायदे बदलावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद तसंच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांना पाठवले आहे.
३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या योजनेमध्ये आपला सहभाग या आधीच दर्शवला असून या योजनेचा लाभ करोडो नागरिकांना झाला असल्याचे देखील सांगितले आहे.
केंद्र सरकारने ३२८ औषधांमध्ये ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी अश्या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे.