सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली तालुक्यात असलेल्या हिरण्यकेशी नदीपात्रात सोमवारी दि. ४ जुलै रोजी दुपारी एक महिला सेल्फी काढण्याच्या नादात नदीत वाहून जात होती. प्रसंगावधान दाखवत आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी या महिलेला सुखरूप बाहेर काढले.
Read More