Hands off Protest सामाजिक, राजकीय असो किंवा सांस्कृतिक मुद्द्यांवर अमेरिकेत यापूर्वी अनेकदा आंदोलनांचा भडका उडाला. 1960 दरम्यान झालेले नागरिक हक्क आंदोलन, त्यानंतरच्या मधल्या काळात झालेले व्हिएतनाम युद्धविरोधी आंदोलन, महिला अधिकार आंदोलन, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ यांसारख्या काही आंदोलनांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. सामाजिक अन्याय, राजकीय मतभेद, आर्थिक समस्या, पर्यावरणाचे प्रश्न ही या आंदोलनांमागची काही ठळक कारणे. सध्या सुरू असलेले ‘हॅण्ड्स ऑफ’ आंदोलन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ‘डॉज’ (डी
Read More