Ramadan इस्लाम धर्मातील पवित्र रमजान (Ramadan) महिना सुरू होताच आता इस्रायलने २ मार्च रोजी गाझा पट्टीत सर्व वस्तू आणि पुरवठ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. दहशतवादी संघटना आणि हमासच्या अलिकडील धोरणाबाबत इस्रायलने ही कारवाई केली. खरं, तर युद्धबंदी कराराच्या पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर, दहशतवादी हमासने अमेरिका समर्थित युद्धबंदी वाढवण्यास नकार दिला आहे.
Read More