१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या सोहळ्याला नाटक आणि मी या विशेष कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत झाली. यावेळी त्यांनी सर्व मराठी कलाकारांच्या काही चुका परखडपणे सांगत त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला.
Read More
१४ जूनला नाट्य संमेलनाचा समारोप मुंबईत होणार
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयितांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांपैकी दोघे सुशिक्षित, सख्खे भाऊ. एक फुटबॉलपटू तर एक इंजिनिअर.
९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली.