काही दिवसांपूर्वीच चीनच्या ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने ‘एचडीएफसी’ या भारतातील गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. चीनची आकांक्षा आणि कृती पाहता, नुकतेच भारत सरकारने तसे काही होऊ नये, यासाठी सतर्कता बाळगत थेट परकीय गुंतवणुकीशी संबंधित नियम अधिक कठोर केले आहेत.
Read More