Gurupurnima

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आह

Read More

योगी सरकार भुखंड माफियांना धडा शिकवणार

सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपणाऱ्या भुखंड माफियांना धडा शिकवण्याचा निश्चय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. त्यासाठी राज्यात भुखंड माफियाविरोधी पथकाची स्थापना केली आहे.जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भूमाफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना गुरुवारी भूमाफियाविरोधी कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पथक बळकावणाऱ्यांची ओळख पटवतील. जमिनीशी संबंधित प्रकरणे नव्याने चिन्हांकित केली जातील आणि

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121