राज्यातील २८ पालिकांच्या कचरा-भूमीचे रुपांतर लवकरच हरित क्षेत्रात होणार आहे. त्यासाठी त्या नगरपालिकांच्या हद्दीतील कचरा भूमीत बदल घडवून ती हरित क्षेत्रे बनविण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. या कृतीतून क्षेपणभूमी जवळ राहणार्या नागरिकांना या बदलातून हरित क्षेत्राचा मोठा लाभ मिळणार आहे.
Read More
१५ आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन म्हणून जाहीर करावे, १५ पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला ऑरेंज झोन म्हणून तर एकही रुग्ण नसेल अशा भागाला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्याची रोजेश टोपे यांनी मागणी केली.