मुंबई उच्च न्यायालय नियुक्त 'राज्य पाणथळ तक्रार निवारण समिती'चे आदेश
'नॅशनल वेटलॅण्ड अॅटलास'मधील प्रत्येक पाणथळींचे संरक्षण करण्याची सूचना
खानदेशातील सर्वात मोठ्या हतनूर धरण जलाशयाला 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.
मुंबई तसेच महाराष्ट्रातील खारफुटीच्या सद्यस्थितीची माहिती देणारा हा लेख...