उद्या दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ‘नियोजित राष्ट्राध्यक्ष’ डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) हे अधिकृतपणे ‘व्हाईट हाऊस’मध्ये शपथबद्ध होतील. पण, ट्रम्प यांच्यासाठी हा आगामी चार वर्षांचा काळ सर्वार्थाने खडतर ठरणार आहे. अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था, शिगेला पोहोचलेली बेरोजगारी, वाढती घुसखोरी, जागतिक युद्धे आणि हवामान बदलाचे व्यापक परिणाम रोखण्याचे मोठे आव्हान ट्रम्प प्रशासनाची अगदी पहिल्या दिवसापासूनच परीक्षा पाहणारे असेल. तेव्हा, निवडणुकीत आश्वासित केल्याप्रमाणे अमेरिकेला सर्वार्थाने ‘ग्रेट’ बनवण्याची स्वप्न
Read More