अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश
Read More
मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, २५ जानेवारी रोजी बंद राहणार आहे. मालाड पश्चिम येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडिओ ( N D Studio ) ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’ने (फिल्मसीटी) परिचालनासाठी ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी एन.डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
गोरेगावमध्ये विद्या ठाकूर हॅट्रिक करणार? l Vidya Thakur l Goregaon Vidhansabha
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दोन ठिकाणी १२०० मिलीमीटर X १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम शुक्रवार, दि. २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपासून शनिवार दि. २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत (एकूण २४ तासांसाठी) मुलुंड (पश्चिम) मध्ये गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मुलुंड (पश्चिम) येथे हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत एन, एस व टी विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव पूर्व मधील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट येथील जलवाहिनी बदलण्यासाठी येत्या मंगळवारी २३ एप्रिलला सकाळी १० ते बुधवारी २४ एप्रिलला सकाळी १०, असा २४ तासांसाठी १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ३० पशुसखी उपस्थित होत्या.
गोरेगाव (पश्चिम) उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला भीषण आग लागून या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये जाऊन आगीतील जखमींची विचारपूस केली व त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.
आरे जंगल म्हणून घोषित करण्यात आलंय
शिवडीतील न्हावाशेवा प्रकल्पासाठी ९४६ झाडांचा बळी जाणार आहे. तर सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पुल आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी २८८ झाडांची कत्तल होणार आहे. बुधवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत एकूण १ हजार २३४ झाडे कापणे व पुनरोपित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
गोरेगाव सिद्धार्थनगर पत्राचा संघर्ष समिती यांनी म्हाडावर चार सप्टेंबर रोजी धडक मोर्चा देण्याचा इशारा दिलेला आहे. पत्रा चाळ रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे आपल्या हक्काची जागा सोडून मुंबईबाहेर राहात आहेत
गोरेगाव विभागाचा दि. २२ ते २५ डिसेंबर २०१९ रोजी श्रम संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण शिबिरार्थींची संख्या १५९ (२८ नगर व ६४ शाखांमधून) होती. निसर्गरम्य अशा टेटवली गावातील (जि. पालघर) एकूण तीन एकर परिसरामध्ये शिबीर आयोजित करण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ १७ फेब्रुवारी रविवार रोजी गोरेगाव फिल्मसिटी बंद ठेवण्यात आली.
गोरेगावमधील फिल्म सिटीजवळील डोंगराला भीषण आग