मालवण तालुक्यातील धामापूर पेठवाडीतील एका ग्रामस्थाच्या विहीरी मध्ये कोल्हा पडलेला आढळून आला. याबाबत वन विभागाला कळवण्यात आले. कुडाळ वन परिक्षेतत्राचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या रेस्क्यू पथकाने सुमारे २० फूट खोल विहिरीतून या सोनेरी कोल्ह्यास सुखरूप बाहेर काढले.
Read More