पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान : अॅड. शेलार
Read More
चिनी सरकार शिनजियांगमधील उघूरांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे, त्यांचा छळ करीत आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी महिलांचे निर्बीजीकरण करीत आहे, त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे. त्यांचा वंशविच्छेद होत आहे. हा छळ किंवा नरसंहाराचाच प्रकार मानला पाहिजे, असे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. उघूरांना वेगळे विचार स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे, त्यांचे विचारपरिवर्तन घडवून आणले जात आहे (ब्रेनवॉश). आमूलाग्र मतपरिवर्तन किंवा वृत्तीतील बदल करून व्यक्तीला नवीन व्यक्तिमत्त्व देण्याचाच हा आहे. हे सर्व आरोप चीनने सप
रोहिंग्यांनी म्यानमारच्या अराकान प्रांतात १६०० हून अधिक हिंदू आणि १२० बौद्ध समुदायाच्या लोकांना ओलीस ठेवले आहे. ही घटना म्यानमारच्या अराकान प्रांतातील बुथिदुआंग शहरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात अराजकता आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. आता सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की हे सर्व काम लष्कर स्वतः करत आहे.
वास्तववादी चित्रपटांना प्रेक्षक अधिक पसंती देताना सध्या विविध भाषेतील चित्रपटसृष्टीतून दिसत आहे. अशात ‘हैदराबाद मुक्ती संग्राम’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रजाकार’ (Razakar: The Silent Genocide of Hyderabad) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून मुळ तेलुगू भाषेतील चित्रपट (Razakar: The Silent Genocide of Hyderabad) आता मराठी आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
कोरोना महामारी, उघूर मुस्लिमांचा नरसंहार, दक्षिण चीन समुद्रातील दंडेलशाही, छोट्या देशांभोवती कर्जाचा विळखा, अशा एक ना अनेक कारणासाठी चीन जगभरात बदनाम आहेच. पण, त्याच चीनने आता जागतिक पातळीवरील सर्वांत महत्त्वाची संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाला ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचल्याचे समोर आले आहे . ड्रॅगनच्या याच नापाक खेळीचे विश्लेषण करणारा हा लेख...
द काश्मीर फाइल्स' चे निर्माते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळमध्ये जेनोसाईड म्युझियम बनवण्याची विनंती केली त्याला चौहान यांनी तात्काळ होकार दिला
रशिया- युक्रेन युद्ध आता शिगेला पोहोचलय. युक्रेनने रशियाच्या या आक्रमणाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबद्दल माहिती दिली आहे
गीतकार जावेद अख्तर यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींबाबतही आपला अपप्रचार सुरू केला आहे. 'मुस्लिमांच्या नरसंहारा'बाबत बोलून त्यांनी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
कॉंग्रेस शीख विरोधी दंग्यांमधील आरोपींना सन्मानित करण्याचे काम करीत आहे.
इनर मंगोलियात मंगोलांची लोकसंख्या आधी ६० लाख इतकी होती. मात्र, चिनी सरकारने तब्बल पाच लाख मंगोलांची अतिशय निर्दयतेने हत्या केली. परिणामी, आजच्या घडीला इनर मंगोलियातील मंगोलांची लोकसंख्या कमी होऊन ती केवळ १५ लाखांवर येऊन ठेपली आहे. मंगोलांचा नरसंहार करतानाच चीनने उरल्या-सुरल्यांवर सांस्कृतिक व आर्थिक दडपशाही सुरू केली.