(Trump freezes $2bn in Harvard funding) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना चांगलेच धक्के बसले आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या निर्णयांबरोबरच देशाअंतर्गतही त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा शिक्षणसंस्थाकडे वळवला आहे. जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १८ हजार कोटी रुपये) अधिक शैक्षणिक निधी गोठवला आहे. विद्यापीठात सातत्याने
Read More
युनायटेड किंगडम (यूके) पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी (२३ ऑक्टोबर २०२३) ब्रिटनच्या रस्त्यावर 'जिहादची घोषणा' करणाऱ्यांना इशारा दिला. ते म्हणाले, "आम्ही आमच्या देशात सेमेटिझम(ज्यू विरोधी भावना) कधीही सहन करणार नाही." हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १४०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.