मराठी वृत्तपत्रांचे स्वरूप बदलत गेले असले, तरी त्याचा एक आराखडा कसा असावा, याची घडी बसविण्याचे श्रेय d v gokhale यांच्याकडे जाते. पत्रकार म्हणून असणारा धबडगा मोठा असतो. त्यातून वेळ काढून त्यांनी केलेले ग्रंथलेखन हा त्यांचा मोठा विशेष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली असताना त्याविरोधात आणि आणीबाणीत लोकशाहीवर गदा आली असताना, त्याविरोधात झालेल्या लढ्यात सहभागी होणारे दिवि हा त्यांच्या कर्तृत्वाचा हा आणखी एक लखलखता पैलू!
Read More
राजीव गांधी खटल्यातील आरोपी असलेला एजी पेरीवलान याची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे. तब्बल ३१ वर्षे चाललेला माझ्या आईचा संघर्ष आता संपलाय अशी प्रतिक्रिया पेरिवलन याने या निकालानंतर दिली आहे
गांधीहत्येच्या प्रकरणात सावरकरांवर फक्त संशयित आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि नंतर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. हीच खरी वस्तुस्थिती असल्याची जाणीव या संदर्भातील अनेक पुस्तकांचा आणि साहित्याचा विचारपूर्वक अभ्यास केल्यानंतर सातत्याने होत राहते.
सरसंघचालकांनी आपल्या अलंकारिक आणि ओघवत्या भाषणात जे सांगितले त्याचा आणि प्रणवदांच्या भाषणाचा भावार्थ काही फारसा निराळा नव्हता
हात्मा गांधी यांच्या हत्येचा बिनबुडाचा आरोप लावून रा. स्व. संघाचा अवमान केल्याप्रकरणी बुधवारी भिवंडी सत्र न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना १२ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.