आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीने जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वच जाणतोच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, महाराजांच्या कथा केवळ मराठीतच प्रसिद्ध आहेत, असे नाही, तर अन्य भारतीय भाषा, तसेच इंग्रजी, पोर्तुगीज, जर्मन या आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही त्या उपलब्ध आहेत. तेव्हा, आज अशाच इतर भाषांमधील शिवरायांवरील साहित्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया....
Read More
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे फेसबुक लाईव्ह माध्यमातून ई व्याख्यानांचे आयोजन