पहलगामसारख्या हत्याकांडानंतर तेथे निव्वळ मौजमजेसाठी जाण्याची कृती ही त्या निष्पाप बळींबद्दल अनादर दर्शविते. जेथे नृशंस संहार झाला आहे, तिथे काही घडलेच नाही, अशा थाटात फिरणे हे संवेदनशील मनाचे लक्षण निश्चितच मानता येणार नाही. काही महिने पर्यटक काश्मीरला गेले नाहीत, म्हणून काश्मीरवरील भारताचा हक्क संपुष्टात येणार नाही.
Read More
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मनाभजी आचार्य यांचे शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभाविप, भाजप मुंबई आणि विद्यानिधी शिक्षण संकुल यांच्यातर्फे मुंबईत दि. ०२ डिसेंबर रोजी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, अभाविपचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे, राष्ट्रीय स्वयंसेवक
बॉक्स ऑफिसवर आमीरचा लाल सिंह चड्ढा सपाटून आपटलाय. एकीकडे हा चित्रपट बॉयकॉट करा अशी जोरदार मोहिम सुरु असताना दुसरीकडे लाल सिंह चड्ढा कितीही वाईट असला तरी आम्ही तो पाहणारच असे म्हणत काही मंडळी आमीरच्या या चित्रपटाला आपले समर्थन दर्शवत होते. लाल सिंह चड्ढाला बॉयकॉटचा फटका बसला हे जरी खरे असले तरी त्या चित्रपटात अनेक तांत्रिक चुका होत्या.
एका मुलाखती दरम्यान अतुल कुलकर्णींनी सिनेमाच्या स्क्रीप्टविषयी मोठा खुलासा केला आहे. आमिर खाननं स्क्रिप्ट संदर्भात आपल्याला कसा त्रास दिला याविषयी अतुल स्पष्ट सांगितले आहे.
अतुल कुलकर्णी यांचे काम पाहिलेल्यांना कलेवरील निष्ठेबाबत आणि भूमिकेला सर्वोत्तम पद्धतीने सादर करण्याच्या त्यांच्या क्षमतेबाबत कल्पना आहेच. परंतु त्यांनी आतापर्यंत विनोदीशैली साकारलेली नाही. पण त्यांच्या इतर भूमिकांसाठी प्रेक्षकांनी कायमच त्यांची प्रशंसा केली आहे. पण आता सोनी लिव्ह या वाहिनीच्या 'सँडविच फॉरेव्हर'मध्ये या ओरिजिनल सिरीजमध्ये त्यांची प्रेक्षकांना हसवण्याची क्षमता पाहायला मिळणार आहे.
अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर खान तिसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या आधी तलाश आणि ३ इडियट्समध्ये त्यांच्यातील केमेस्ट्री आपण पाहिली आहे.
अभिनेता विद्युत जामवालच्या बहुप्रतिक्षित ‘जंगली’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ‘कमांडो’फेम विद्युत जामवालचे अॅक्शन सीन्स ‘जंगली’मध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.