राज्य सरकारने घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, १५ मार्च रोजी याबाबतची माहिती दिली. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
Read More