वन आणि वन्यजीवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेले आणि सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेत, चोख भूमिका निभावणार्या वनअधिकारी मदन क्षीरसागर यांच्याविषयी...
Read More
पुणे वनविभागाने शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत स्टॉल जमीनदोस्त केले. पहाटेच्या या मोहिमेत हे बांधकाम पाडण्यात आले. किल्ल्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य नष्ट होते, असे पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केले. स्टॉलधारकांना वनविभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत किल्ल्यावर स्थलांतरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्या जवळील सावर्धन गावातून सोमवारी दि.१८ भेकाराची शिकार केल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे.
तरुणांनी समाजासमोर दुर्मीळ प्राण्याच्या रक्षणाचे उदाहरण ठेवले
सह्याद्रीमधील वन आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी झटणारे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांच्याविषयी...
कोथरूडमधील घटना
ठाणे वन विभागाची कारवाई
पकडलेला बिबट्या मादी प्रजातीचा
खवले मांजर तस्करीचे 'कोकण कनेक्शन' पुन्हा उघड
जागेवरील दावे प्रतिदाव्यांनंतर अंतिम सूचना निघणार
आरेतील प्रस्तावित राखीव वनक्षेत्रात वाढ; ६०० ऐवजी ८०० एकर जागा होणार संरक्षित
व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राने मुसंडी मारली असून अहवालानुसार राज्यात ३१२ वाघांचा आश्रय असल्याचे समोर आले.
'मॅंग्रोव्ह सेल' व 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या वतीने शुक्रवारी ऐरोलीतील 'किनारा व सागरी जैवविविधता केंद्रा'मध्ये 'आंतरराष्ट्रीय कांदळवन दिवस' साजरा करण्यात आला