शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या अनेक निवासी भागांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अश्कलोन आणि तेल अवीव या दोन शहरांवर अनेक रॉकेट डागण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे संपुर्ण इस्रायल हादरले असून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
पाकिस्तानातील आबोटाबादमध्ये पीटीआय या इमरान खान यांचा पक्षाच्या नेत्यावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. ज्यात १० जणांचा मृत्यू झाला. पीटीआय पक्षाचे आतिफ मुन्सिफ खान त्यांच्या वाहनातून जात होते. त्यांच्या वाहनाच्या इंधन टाक्यांवर गोळीबार झाला. त्यापूर्वी त्यांच्यावर रॉकेट हल्ला झाला. यामुळे वाहनांचा स्फोट झाला आहे. क्रिकेट खेळून परतत असताना हा हल्ला झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
तुर्की समर्थित लढाऊ सैनिकांच्या ताब्यात असलेल्या उत्तर-पश्चिम सीरियातील अजाज शहरात मंगळवारी झालेल्या रॉकेट हल्ल्यात पाच नागरिक ठार आणि पाच जण जखमी झाले. यात एका बालकाचादेखील समावेश आहे. यापूर्वी रविवारीसुद्धा तुर्कीने सीरिया आणि इराकमधील काही भागांवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. या हवाई हल्ल्यानंतर सीरिया आणि इराकमधील जवळपास 89 सैन्य ठिकाणे उद्ध्वस्त करण्याबरोबरच ‘YPG/PKK’च्या 184 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने बगदाद विमानतळावर रॉकेटने केलेल्या हल्लात ईरानच्या विशेष लष्कर प्रमुखासह ८ जणांचा मृत्यू