पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'पब्लिक ट्रस्ट बिल २.०' मांडले जाऊ शकते, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. वाणिज्य मंत्रालय 'पब्लिक ट्रस्ट बिल २.०' वर काम करत असून पुढील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे, असेही केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्यामुळे भारत-अमेरिका दरम्यान व्यापार वाढीला चालना मिळाली, असे निश्चितपणे म्हणता येते. उत्पादन, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांत अमेरिकी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. तसेच, या दौर्यावेळी झालेले व्यापार-करार येत्या काळात व्यापार वाढीला प्रोत्साहन देणारे ठरतील.
कंपनी कर कपातीच्या निर्णयाची स्तुती
दळणवळण आणि संपर्क क्षेत्रात भारत आज जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि सध्या आमुलाग्र बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात थेट परदेशी गुंतवणुकीची गरज आहे असे मत केंद्रीय माहिती आणि दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले.