भारतातील एडटेक व अपस्किलिंग प्लॅटफॉर्म नेक्स्टवेव्हने उत्तम कामगिरी केली आहे, जेथे व्यासपीठाचे सह-संस्थापक शशांक रेड्डी गुज्जुला आणि अनुपम पेडर्ला यांना फोर्ब्स ३० अंडर ३० पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित सन्मानामधून द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या इंजीनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सक्षम करत भारतातील टेक होरिझोन ४.० ला चालना देण्याप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते. हा पुरस्कार ३० प्रमुखांना उद्योगांमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशंसित करतो. गेल्या वर्ष
Read More
अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्स दरवर्षी जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध करते. यावर्षी सुद्धा फोर्ब्सने जगभरातील १०० शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. फोर्ब्सच्या या यादीत ४ भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३२ व्या स्थानावर आहेत. तर एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा ६० व्या क्रमांकावर आहेत.
भारतातील अब्जाधीश आणि आनंद महिंद्रा यांचे काका केशब महिंद्रा यांचे दि. १२ एप्रिल रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले.वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.इन्स्पेसचे अध्यक्ष पवन के गोयनका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये पवन गोयंका म्हणाले की, आज बिझनेस जगाने एका महान व्यक्तिमत्व, केशब महिंद्रा गमावले. केशब महिंद्रा यांना भेटून नेहमीच आनंद होत असे. व्यवसाय, अर्थकारण आणि सामाजिक गोष्टींची उत्तम प्रकारे सांगड घालण्याची प्रतिभा त्यांच्याकडे होती.
शंभर पैकी ५० कंपन्या अमेरिकन
फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली १०० महिलांच्या यादीत समावेश
'फोर्ब्स'ने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० अभिनेत्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अक्षय कुमारचे नाव चौथ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये चौथ्या स्थानी असणारा अक्षय बॉलिवूडचा एकमेव अभिनेता ठरला आहे. '
'फोर्ब्स'ने जाहीर केली जगातील १०० सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी
सकाळी सकाळी दारावर दूध देणाऱ्या भैय्याने त्यासोबत ब्रेड, बटर, बिस्कीटं आणि भाज्याही घरपोच आणून दिल्या तर??? ही कल्पना, सत्यात उतरविणाऱ्या सागर यरनाळकरची ही यशोगाथा...
वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी एक इमोशनल फिटनेस ट्रेनर संकेतस्थळ काढणाऱ्या रिचा सिंगचा ‘आयआयटी ते फॉर्ब्स’पर्यंतचा विलक्षण प्रवास...
आजकाल सर्वच क्षेत्रांत स्त्रियांचा बोलबाला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले कर्तृत्व गाजवताना दिसतात. इंद्रा नूयी हे असेच एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व!
रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे सलग ११ व्यावेळी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. हे स्थान त्यांनी गेली ११ वर्षे कायम राखले आहे.
इंग्रजीचा अट्टाहास सोडून भारतीय भाषांमध्ये ग्राहकांना सेवा देणार्या ‘शेअर चॅट’ या संकेतस्थळाचे निर्माते अंकुश सचदेवा यांनी देशातील तरुणांना नेमके काय हवे आहे, हे जाणले आणि स्वतःच्या उद्योगाचा पायाही भक्कम केला.
छोट्याशा गॅरेज मधून सुरु झालेली हि कंपनी जगभरात ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे