दि. १ एप्रिल २०२४ पासून २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. त्यासाठी आतापासूनच करनियोजन करणे गरजेचे आहे. मागील भागात आपण काही करातील वजावटीच्या दृष्टीने तरतुदींचा आढावा घेतला. आजच्या भागातही करबचत करणार्या अशाच काही महत्त्वपूर्ण योजनांविषयी...
Read More
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफि इंडियानं आपल्या व्याजदरांमध्ये बदल केला. यासह प्रमुख बँकांपैकी एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आदींनीही व्याजदरात बदल केले.
सध्याच्या काळात कोठे सुरक्षित गुंतवणूक करावी हा प्रश्न सर्वाना पडला आहे? याचे उत्तर फिक्स्ड डीपोजिट हे आहे,पण मग नककी कोठे फिक्स्ड डिपॉझिट करणे सुरक्षित आहे? तर ते सुरक्षित आहे पोस्ट ऑफीस यामध्ये , पोस्ट ऑफिस मध्ये फिक्स्ड डीपोजिट केल्यास आपल्याला केंद्र सरकारची शाश्वती सुद्धा मिळू शकते तसेच तिमाही व्याज सुद्धा मिळेल.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) जमा रक्कमेवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. रेपो दरातील घट आणि रोख चलनातील टंचाई यामुळे बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. एसबीआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्याजदरातील ५०-७५ आधार अंकांनी कमी केली आहे. दिर्घकालीन मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये २० आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २ कोटींहून अधिक ठेवींवरील रक्कमेतही पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळणार आहे.