‘लघु उद्योग भारती’ची भूमिका
Read More
बाजू मांडण्यात ‘महाराष्ट्र प्रदूषण मंडळा’ला अपयश;‘लघु उद्योग भारती’चा आरोप
दुप्पट अनामत रक्कम भरण्याचे उद्योजकांना आदेश ; महाराष्ट्र वीज नियमन आयोगाकडे ‘लघु उद्योग भारती’ची याचिका
'एमएसएमईसाठी सरकारी कंपन्यांतील व्यवसायाच्या संधी' विषयांवर मार्गदर्शन
'लॉकडाऊन' काळात अनेक उद्योग ठप्प असून यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने या क्षेत्राला दिलासा द्यावा, अशी मागणी लघु उद्योग भारतीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच राज्याचे मुख्य सचिव यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती लघू उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य, महासचिव भूषण मर्दे व कोषाध्यक्ष निर्मलकुमार ओझा यांनी दिली आहे.
आठ दिवसात समस्या सोडवा अन्यथा लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेल असा इशारा आपण परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच आपण लालफितीच्या कारभाराच्या विरोधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
लघु उद्योग भारतीच्या रजत जयंती महोत्सवास आयोजन नागपूर येथे १६ ते १८ ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात सूक्ष्म आणि लघु उद्योगांशी निगडित विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. या महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
महावितरण आपली चूक मान्य करत नाही, चोरी आणि भ्रष्टाचार थांबविण्यात ते अपयशी ठरले असून त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना पडत आहे असे प्रतिपादन महाराष्ट् वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी जळगाव येथे उद्योजकांच्या बैठकीत केले.