उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून अवघ्या ९ महिन्यात एकूण १३ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. गोरगरीब, गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी रूग्णांना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. वैद्यकीय कक्षाचा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आलेख उंचाविला आहे.
Read More
जपान सरकारने ज्या अविवाहित महिला शहर सोडून गावी स्थायिक झाल्या, त्यांना ७० हजार डॉलर म्हणजे ५.८७ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जपानच्या ग्रामीण भागातील महिला शहरात दाखल होतात. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी त्या शहरातच स्थायिक होतात. त्या गावी परतत नाहीत. त्यामुळे शहरातील अविवाहित महिलांची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे गावातल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या मुलीच शहरात गेल्याने ग्रामीण भागात अविवाहित पुरुषांची संख्या वाढली. तेव्हा, शहरातील या मूळच्या गावकडच्या
केरळला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने २१,२५३ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर केले आहे. शनिवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये, चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "केरळच्या आर्थिक संकटात मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने डिसेंबर २०२४ पर्यंत २१,२५३ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले आहे." अशी माहिती दिली.
पूर्व विदर्भातील अवकाळी पावसामुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत या संदर्भात प्रश्न विचारला. ज्याला आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक उत्तर देत आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करणार असल्याचे सांगितले
उत्तर प्रदेश एटीएसची कामगिरी