आम्ही मुलूंडचं मुंब्रा होऊ देणार नाही! PAP हटाव मुलूंड बचाव! मुलूंडकरांचा एकच नारा PAP ला नाही थारा, या आशयाचे फलक घेऊन नारेबाजी करत काही नागरिक रविवार, दि. १० डिसेंबर रोजी मुलूंड, पूर्व येथे जमले होते. मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारने २२ मार्च २०२२ रोजी ईस्ट पुणे रियालिटी एलएलपी कंपनीचे चोरडिया आणि स्वास कन्स्ट्रक्शन या कंपनीला मुलुंड येथील केळकर कॉलेजच्या जवळ असणाऱ्या एका जागेवर ७४३९ सदनिका बांधण्याचे कंत्राट देण्यात आलं. मात्र या प्रकल्पातून एक मोठा घोटाळा घडल्याचे आरोप तिथल्या स्थानिक नागरीकांनी, रहिवा
Read More
मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिकेतर्फे ७४३९ प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधली जात आहेत. मात्र या प्रकल्पग्रस्तांसाठींच्या घरांच्या बांधणीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच किरीट सोमय्यांच्या नेतृत्त्वात भाजपचे कार्यकर्ते, नागरिक त्याबाबत जनजागृती मोहीम सुरू करीत आहेत.त्यांची माहिती सोमय्यांनी समाजमाध्यमांवर दिली.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या कंत्राटांमध्ये आणि कामांमध्ये ‘सीव्हीसी’च्या मार्गदर्शक सूचनांचे आणि नियमांचे थेट उल्लंघन करण्यात आलेले आहे.
राज्य सरकारने मुंबईतील एसआरए प्रकल्पांच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभरातील एसआरए प्रकल्पांसाठी एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
आधीच वहातुक कोंडीने गुदमरलेल्या वांद्रेकरांना अजून का मारताय? अॅड. आशिष शेलार यांचा विधानसभेत सवाल