सीरियामध्ये ( New Syria ) गेल्या महिनाभरात ११६ बालके मृत्युमुखी पडली. म्हणजे, दिवसाला सरासरी चार बालके! पण, या बालकांवर कुणीही हल्ला केला नव्हता. हळूहळू सीरिया गृहयुद्धातून बाहेर पडतो आहे. मात्र, या गृहयुद्धातील न वापरलेली किंवा न फुटलेली विस्फोटके अजूनही सीरियाच्या भूमीत विखुरलेली आहेत. परिसरातील सुप्त अवस्थेतील बॉम्ब, विस्फोटक शेल्स, ग्रेनेड किंवा क्लस्टर म्युनिशनच्या स्फोटाने ही बालके मुत्युमुखी पडली. ‘युनिसेफ’सह संपूर्ण जगाने याबाबत शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. आधीच अनेक दशके सुरू असलेल्या सीरियामध्ये
Read More
कानपूर जवळील रेल्वे मार्गावर, गॅस सिलेंडर आढळून आल्याने सकल भागात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी सचिन वाझे यास अटक करण्यात आली होती. या बाबतीत आता एटीएसकडून नवीन माहिती हाती लागली आहे. स्कॉर्पिओ गाडीचा तपास करताना सचिन वाझे बॉम्ब निकामी करणारे पथक (बीडीडीएस) पोहोचण्या आधीच घटनास्थळी पोहोचला होते. या तपासात हस्तक्षेप झाल्याचा दावा एटीएसने केला आहे. याबाबत बीडीडीएस कडून रिपोर्टमध्ये स्पष्टीकरण देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट उधळण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आले आहे. सीमावर्ती भागात पाच किलो ‘आयईडी’ हे स्फोटक बांधलेल्या ‘ड्रोन’ला नष्ट करण्यात यश आले
अन्टेलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात एनआयएच्या तपासात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एनआयएने दमन याठिकाणाहून एक बाईक ताब्यात घेतली आहे, जी एका महिलेच्या नावाने रजिस्टर आहे. हीच ती मिस्ट्री वुमन आहे का ?
लेबनानचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर मंत्रिमंडळासह सामूहिक राजीनामा दिला आहे
नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने जळगावमधील साकळी गावातून दोघांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली.