Engineering

गती शक्ती विद्यापीठ : भारतीय अभियांत्रिकीला नवे आयाम

गति शक्ती विद्यापीठ (GSV) उच्च शिक्षण क्षेत्रात, विशेषतः वाहतूक, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी एक गेमचेंजर म्हणून उदयास आले आहे. याकडे लक्ष वेधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले “गति शक्ती विद्यापीठ भारत आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास येणार आहे. संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ उदयास आले आहे. रेल्वे, विमान वाहतूक, सागरी अभियांत्रिकी, महामार्ग, जहाजबांधणी,

Read More

मुंबई विद्यापीठाला पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटीचे अनुदान मंजूर

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत मुंबई विद्यापीठाला पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी रुपये २० कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करून पायाभूत सुविंधाचा विकास आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पी-एम उषा अंतर्गत देशातील विविध उच्च शिक्षण संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाचे डिजिटल लाँचिंग केले जाणार असून, मुंबई विद्यापीठा

Read More

आधी प्राध्यापिकेचा 'जय श्री राम'ला विरोध, आता कोर्टात जाण्याची धमकी; महाविद्यालय व्यवस्थापनाची चौकशी सुरू!

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी ABES कॉलेजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये स्टेजवर उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याने जय श्री रामचा नारा लावला तेव्हा ममता गौतम नावाच्या महिला प्राध्यापिकेने त्याच्याशी गैरवर्तन तर केले आणि स्टेजवरून खाली उतरवले. याप्रकरणी हिंदू संघटनांच्या विरोधानंतर आता आरोपी महिला प्राध्यापकाने तिच्या बचावासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये त्या स्वत:ला सनातनी असल्याचे सांगून जय श्री रामचा नाराही देताना दिसल्या. महाविद्यालय व्यवस्थापनाने प्राध्याप

Read More

अभिनयातील ‘वैभव’ जपत, ध्येय गाठणारा ‘तत्त्ववादी’

मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘देखणा नट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेकविध भूमिका उत्तम साकारल्या आहेत. सिनेक्षेत्रात असणार्‍या कलाकारांची एक इच्छा असते, ती म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची. वैभवची ती इच्छादेखील पूर्ण झाली. इतकेच नव्हे तर त्याच्या अभिनयासाठी शाबासकीची थापदेखील कमावली. असा हा वैभव आता ‘कमांडो’ वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्ताने अशा या हरहुन्नरी कलाका

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121