महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत रत्नागिरीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी येथे भरतीच्या माध्यमातून १०० जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेत “संसाधन व्यक्ती” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
Read More
‘मनरेगा’ ही योजना म्हणजे काँग्रेसच्या अपयशाचे जीवंत स्मारक आहे. पण, ही योजना आमचे सरकार बंद करणार नाही, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी लोकसभेत बोलताना मांडली होती. त्यामुळे अशा या बहुचर्चित योजनेचा शहरी असंघटित कामगारांच्या दृष्टीनेही अधिक व्यापक विचार करण्याची गरज आहे. त्याविषयी...
रोजगार हमी योजनेवर काम करणारे बहुसंख्य मजूर हे आदिवासीबहुल जिल्ह्यातील तसेच मागास भागातील असून शासनाच्या विरोधात या मजुरांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. तरी ऐन सणाच्या वेळी मजुरांची मजुरी थकीत ठेवण्याच्या कारणाची उच्चस्तरावर चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी