मुंबई : एल्गार परिषदेत प्रकरणी माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात अटकेत असलेले कवी वरवरा राव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याचे वकील सुदीप पासबोला यांनी ही माहिती दिली. सोमवारी राव यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. १४ जुलै रोजी त्यांचे स्वॅब जमा करण्यात आले आहे.
Read More
शनिवारच्या ऑनलाईन कॉन्फरन्समध्ये ४० जणांच्या कळपाने आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा हे दोन आरोपी वाचावे म्हणून संवैधानिक प्रणालीच्या चिंधड्या उडवण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे दाखवून दिले. अशा परिस्थितीत पुरोगामी-मानवाधिकारवादी ढोंगबाजांचा बुरखा फाडणे आणि वास्तव समोर आणणे घटना प्रमाण मानणार्यांचे अगत्य कर्तव्य ठरते.
शरद पवार यांनी भीमा कोरेगाव व एल्गार परिषद प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. यावरूनच भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.
एल्गार परिषद, भीमा कोरेगाव यांची चौकशी एनआयएकडे देण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एल्गार परिषद कोरेगाव-भीमा प्रकरणात आरोपी वर्नोन गोन्साल्विस याला घरात बिस्वजित रॉय यांच्या 'वॉर अॅण्ड पीस इन जंगलमहाल' हे पुस्तक का ठेवले होते? असा जाब विचारला. याशिवाय अन्य आपत्तीजनक साहित्यही ठेवल्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी देताना न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने आरोपींना प्रश्न विचारले. यावेळी आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी देताना राज्याविरोधात सामग्री ठेवल्याचीही नोंद केली.
मुद्दा तेलतुंबडेचा जरी असला तरी बुद्धिजीवी गोटातला दुटप्पीपणाही समोर आणलाच पाहिजे. दुसरीकडे पोलिसांनी आपले कर्तव्य पार पडत जर तेलतुंबडेला अटक केली असेल तर त्यात काय चुकीचे केले? कारण, सर्वोच्च न्यायालयानेच सत्र न्यायालायात जाण्यास सांगितले होते, तसे ते गेलेही. सत्र न्यायालयाने निकाल दिला व तेलतुंबडेला अटक झाली.
नक्षलवाद्यांच्या संबंधांच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडेच्या अंतरिम जामीनावरील सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत अटकही टळल्याने त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.
या पाचही जणांना येत्या दि. ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात येणार असून याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारने आपली बाजू मांडावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलिसांनी दिली
दोनशे वर्षे भीमा-कोरेगावच्या विजय स्तंभावरून कधीही हिंसा झाली नाही
पुणे पोलिसांनी विविध ठिकाणांहून चार छुप्या नक्षलसमर्थकांना अटक केली. भीमा-कोरेगाव प्रकरणाला कारणीभूत ठरल्याचा आरोप