हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ' २०२४ निवडणूकीनंतर भारतीय जनता पक्ष इलेक्ट्रोल बाँड आणू शकते ' असे विधान केले आहे.याविषयी अधिक बोलताना 'आम्ही यापूर्वीच्या इलेक्ट्रोल बाँडमधील त्रूटी दूर करत नव्याने बाँड सादर करू असे प्रसारमाध्यमांना बोलताना सीतारामन यांनी म्हटलं आहे.
Read More