पाकिस्तानातील पेशावरमध्ये वय वर्ष ५६ असलेल्या हिंदू सफाई कर्मचारी नदीम नाथला गोळी मारण्यात आली आहे. त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे. त्यानंतर या प्रकरणात मुश्ताक नावाच्या इस्लामी कट्टरपंथीला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाच्या अहवालानुसार, शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी पेशावरच्या पोस्टल वसाहतीत नदीमने आपले काम संपवून घरी परतत होता. त्यावेळी मुश्ताक नावाच्या युवकाने संबंधित हिंदूवर हल्ला केला, त्यावेळी नदीमला गोळी लागल्याने तो धारातीर्थ पडला. त्यानंतर त्याला एका न
Read More
Hinduism उत्तर प्रदेशातील बरेलीतील रहिवासी असलेल्या डानिया खानने हिंदू धर्म (Hinduism) स्वीकारला आहे. हिंदू धर्माच्या चालीरितीने हिंदू युवतीशी विवाह करण्यात आला. डानिया म्हणते की, तिला हिंदू धर्माबाबत प्रेम असून तिला तो आवडतो. युवतीने याबाबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. प्रेम नगरातील रहिवासी असलेल्या दानियाने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, भविष्यात तिला काही झाल्यास तिचे पालक जबाबदार असतील. त्याने त्याच्या कुटुंबाला बेपत्त व्यक्तीचा अहवाल मागे घेण्यास सांगितले आहे.
convert छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून धर्मांतरण (convert) करण्याचा प्रकार समोर आला आहे. साक्री पोलीस ठाण्यातील पाद्री संतोष मेशो आणि पत्नी अनु मेशो या गरीब लोकांना आमिष दाखवत धर्मांतरणाच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित माहिती एका पीडितेने दिली आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मोईन शेख नावाच्या व्यक्तीने एका महिलेचे लैंगिक शोषण केले आणि तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. धर्मांतर न केल्यास मोईनने महिलेच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पिरामल समुहाने बायोडील फार्मास्युटिकल प्रकल्पासाठी ११० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. या कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट व मॅनुफॅचरिंग कंपनी आपल्या तंत्रज्ञानात नूतनीकरण आणणे तसेच मूलभूत सुविधांमध्ये भर टाकण्यासाठी समुहाकडून हा निधी गुंतवणूक करण्यात येणार आहे. पिरामल समुह यासाठी ११० कोटींची गुंतवणूक करेल असे कंपनीने अधिकृत निवेदनात सांगितले आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोईन खानला पोलिसांनी अटक केली आहे. मोईन खानने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन, त्यानंतर तिचा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ दाखवून त्याने मुलीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एका कुटुंबाचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजारी मुलाला बरे करण्याच्या बहाण्याने आरोपी संपूर्ण कुटुंबावर ख्रिस्ती होण्यासाठी दबाव आणत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने आरोपीने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. या प्रकरणी १३ जून रोजी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातच देशाच्या राष्ट्रपतीपदी वनवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची सर्वोच्च निवड ही मोदी सरकारच्या या समाजाप्रतीची कटिबद्धता दर्शविणारी आहे. तेव्हा यानिमित्ताने स्वातंत्र्योत्तर कालखंडातील वनवासी समाज, त्यांचे प्रश्न, वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका आणि या समाजासाठीच्या केंद्र सरकारच्या योजना अशा विविध कोनातून वनवासी समाजाची सविस्तर वाटचाल अधोरेखित करणारा हा लेख...
मल्याळम दिग्दर्शक अली अकबर आणि त्यांच्या पत्नीने इस्लामचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.