राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला मंजूरी दिली असून आता राज्यात ई-बाईक टॅक्सी धावणार आहेत. मंगळवार, १ एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिवहन विभागाच्या वतीने ई-बाईक टॅक्सीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
Read More