ऑनलाईन क्रेडिट कार्डमधील व्यवहारात वाढ झाली आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार,आँनलाईन क्रेडिट कार्डवरील व्यवहार १०४०८१ कोटींवर पोहोचले आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मधील मार्चमध्ये ही संख्या ८६३९० कोटी होती. त्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी व्यवहारात वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ही संख्या ९४७७४ कोटी रुपये होती.
Read More
वाहनांत इंधन भरल्यानंतर पैसे रोख देण्याऐवजी ‘क्रेडिट’ किंवा ‘डेबिट कार्ड’ने देता येतात. ‘क्यूआर कोड’ने, ‘गुगल पे’ने तसेच ‘पेटीएम’ने असे पेट्रोल पंपावर पैसे भरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध केलेले आहेत. याशिवाय इंधनाचे पैसे भरण्यासाठी खास क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. त्यांना ‘फ्यूएल बेस्ड क्रेडिट कार्ड’ असे संबोधिले जाते. त्याविषयी...
रोखीने व्यवहार करायचे नसतील, तर ‘डेबिट कार्ड’, ‘के्रडिट कार्ड’ व ‘पे-लेटर कार्ड’ हे पर्याय उपलब्ध आहेत. या तिन्ही कार्ड्सचे वेगळेपण काय व कुठले कार्ड चांगले, याविषयीची माहिती देणारा आजचा लेख...
भारताला इलेक्ट्रॉनिक यंत्रणा संरेखन आणि निर्मिती क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात ‘सेमीकंडक्टर’ निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी ७६ हजार कोटी रूपयांच्या अनुदानास मंजुरी दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी झाली. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय जलशक्तीमंत्री
३० जून पर्यंत प्राप्तिकर, जीएसटीसह अन्य आर्थिक कामकाजासाठी मुदतवाढ
प्रत्येक व्यक्तीची बँकांत कमाल दोन ते तीनच खाती असावीत, असा फतवा केंद्र सरकारचे अर्थ खाते काढणार आहे, अशा बातम्या मध्यंतरीच्या काळात माध्यमात येत होत्या. लोकही यावर चर्चा करीत होते. पण, अशा तर्हेचा फतवा अजून निघालेला नसला तरी बँकांत विनाकारण जास्ती खाती उघडू नका. असे का, ते आजच्या लेखात जाणून घेऊया...
लवकरच ‘योनो’ प्रणालीवर भर वाढवण्याचे सुतोवाच
मध्य रेल्वेने लढवली नवी शक्कल. आता प्रवास होईल आणखी सुखकर
जुनी मॅगस्ट्राइप डेबिट आणि क्रेडिट कार्ड ३१ डिसेंबर रोजी बंद होणार आहेत.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड आवश्यक असते. मात्र आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डाची गरज भासणार नाही.
एटीएमही बँकिंग प्रणाली सर्वात चांगली सुविधा असली तरी एटीएमधारकाच्या निष्काळजीपणा, अज्ञानामुळे एटीएमची सुविधा ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकते