संपूर्ण जगाला वर्षभर वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूवरील लस अखेर आली आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणास प्रारंभही झाला. भारतातदेखील येत्या काही दिवसांमध्येच लसीकरण मोहिमेस प्रारंभ होणार आहे. जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम ही भारतात राबविली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस कशी तयार होते, तिच्या चाचण्या कशा घेतल्या जातात, मंजुरी कशी मिळते, यासोबतच भारताची लसीकरण प्रक्रिया नेमकी कशी अशी असेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथ आणि संसर्गजन्य रोग विभागाचे निवृ
Read More