मुंबई : महाविकास आघाडी ( MVA ) सरकारने अडीच वर्षांत राज्यातील ८ लाख, ८९ हजार, १०५ कोटींच्या कामांमध्ये स्पीडब्रेकर लावला होता. ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’, ‘जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प’, ‘बारसू रिफायनरी’, ‘वाढवण बंदर’, ‘धारावी पुनर्विकास’, ‘गारगाई धरण’, ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ अशा प्रकल्पांना स्थगिती दिली. यामुळे जवळपास १४ लाख रोजगार बुडाले आणि दिरंगाईमुळे प्रकल्प खर्चात १५ हजार, २०० कोटींची वाढ झाली, असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर साधला. विधानसभा निवडणूक प्रचार सांगतेपूर्वी बाळासाहे
Read More
मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पंतप्रधानांची दि. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत सभा होणार आहे. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभा असणार आहे.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता त्याठिकाणी प्रचार सभा घेतली. उत्तरप्रदेशातील डुमरियागंज आणि कोरांव येथे त्यांनी जाहीरसभा घेतील. यावेळी सिद्धार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज येथील प्रचारसभेत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.