सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील उघाडे गावातून संरक्षण जाळीत अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या खवले मांजराची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
Read More
दोडामार्ग तालुक्याच्या पंतुरली गावात विजेचा शाॅक लागून एका गव्हा रेड्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणी गव्याला विजेचा शॉक देऊन ठार केलेल्या संशयित आरोपी ला कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतात घुसून सातत्याने पिकाचे नुकसान करणाऱ्या असलेल्या पणतुलीं येथील सुनील भिकाजी गवस (वय ५१) याने या बाबतची माहिती वन विभागाला कळवली होती.