उद्या वसुबारसेपासून प्रकाशाच्या...रोषणाईच्या...झगमगाटाच्या दीपोत्सवाला प्रारंभ होईल. पुढील काही दिवस अवघा आसमंत दिव्यांच्या तेजाने अक्षरश: दिपून जाईल. सोबतच रुचकर फराळ, नातेवाईक, मित्रपरिवारांच्या भेटीगाठी असे एकूणच या दीपोत्सवातील चैतन्यमयी वातावरण. अशा प्रथा-परंपरा, संस्कार-संस्कृती यांना एका बंधनात गुंफणार्या या दीपोत्सवाच्या निमित्ताने....
Read More
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदी दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींमुळे कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा अधिक दिसून येत असून सोने-चांदीच्या किंमती दिवसागणिक वाढत होताना दिसत आहेत.
केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळणार असून महागाई भत्त्यात(डीए) वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिवाळीआधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डीए वाढीचा फायदा केंद्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या सुमारे ४९ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढती मागणी यामुळे सोने-चांदी दरात वृध्दी होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Diwali Festival भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सुख-समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ...लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरंच काही..! आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. आता मात्र या विदेशातील भारती
केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता(डीए) वाढविण्याच्या तयारीत असून मासिक वेतनात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने यावर्षी मार्चमध्ये डीए आणि डीआर या दोन्हींमध्ये ४ टक्क्यांची वाढ करणार आहे. महागाई भत्ता वाढ अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते.
पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात मोठ्या कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार आहेत. यंदाच्या दिवाळीत गुंवतणूकदारांना आयपीओजमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
कुटुंबासोबत सुट्यांवर असताना एका चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ते कुटुंबासह हाँगकाँगच्या ट्रीपवर गेले होते.
स्वयंम महिला मंडळाने वैष्णवी महिला मंडळाच्या सहकार्याने नुकतेच मुंबईतील विक्रोळी येथे किन्नर भगिनींसोबत दिवाळी संमेलन आयोजित केले होते. रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांच्या मार्गदर्शनाने गेले चार वर्षे स्वयंम महिला मंडळ किन्नर भगिनींसाठी दिवाळी संमेलनाचे आयोजन करत असते. संमेलनासाठी सुरेश गंगादयाल यादव हे सुरुवातीपासूनच सहकार्य करतात. यावर्षी व्यावसायिक अजित सांडू यांनीही सहकार्य केले. दिवाळी संमेलनाच्या निमित्ताने घेतलेला
‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा दुरुपयोग ही समाजापुढील एक मोठी समस्या आहे. त्याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिवाळीच्या निमित्ताने देशभरातील किरकोळ विक्रीने विक्रमी ३.७५ लाख कोटी रुपयांची नोंद केली. किरकोळ विक्रेते तसेच उत्पादनांसाठी ही दिवाळी त्यांच्या चेहर्यावर हसू आणणारी ठरली. ‘व्होकल ऑर लोकल’ या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेला ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे म्हणता येते.
दिवाळीच्या दिवशी आसपासच्या गावात फिरून लहान सहान वस्तू विकून हाती आलेल्या पैशांत सण साजारा करण्यासाठी धडपडणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील कुहीनजीक ससेगावच्या गोपाळा वस्तीमध्ये यंदाची दिवाळी फटाके अन् मिठाईने साजरी झाली. वंचितांच्या जीवनात आनंदाचा दीप उजाळणारा हा क्षण ठरला.
मुंबई आणि परिसरात फटाके फोडण्यासाठी न्यायालयाने दोन तासांची कालमर्यादा निश्चित जरुर केली होती. मात्र, दुर्दैवाने त्याचे पालन झाले नाही, हे वास्तव. पण, यामागचे नेमके कारण काय? तर काही नागरिकांची आत्मकेंद्री, कुटुंबकेंद्री आणि उत्सवकेंद्री वृत्ती! ‘मी आणि माझे’ अशा या स्वार्थी वृत्तीमुळे ‘राष्ट्र प्रथम’, ‘सामाजिक जबाबदारी’ यांचे भान अशा मंडळींना केवळ बौद्धिक बडबड वाटते. म्हणूनच अशा मंडळींनी त्यांच्या या समाजघातक मानसिकतेचा त्याग करायलाच हवा. त्यासाठीच जगा आणि जगू द्या, हेच सूत्र समाजहिताचे ठरावे!
पहाटेच्या समयी मंगलमय वातावरणात रविवारी ठाण्यात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांसाठी तरुणाईचा जनसागर उसळला. गडकरी रंगायतन चौकात ठाकरे गटाची, तर तलावपाळी येथील जांभळी नाका, रंगो बापुजी चौकात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि तलावपाळी नौकाविहार नजीक शिंदे गटाच्या दोन दिवाळी पहाटचे आयोजन केले होते.
प्रसिद्ध पार्श्वगायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या गीतांवर सुमारे १७ हजारांहून अधिक ठाणेकर थिरकले. रॉक ऑन संगीत, डिस्को गीतांनी जल्लोष साजरा झाला. तर धार्मिक व पारंपरिक शास्त्रीय गीते व हिंदी गीतांच्या लयीवर रसिक भारावून गेले होते. या गीतांबरोबर महाराष्ट्राच्या लोककलेचेही नागरिकांना दर्शन घडविण्यात आले.
दिवाळी सणाच्या काळात कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. या बोनसरुपी म्हणून काही कंपन्यांकडून कार, बाईक अशा महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. दरम्यान, दिवाळी बोनस जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरांपासून ते अगदी खाजगी कंपनी काम करणाऱ्यापर्यंत सर्वांनाच मिळत असतो. पण हा बोनस देण्याचा निर्णय केव्हापासून अतस्तित्वात आला याची एक रंजक गोष्ट आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. तसेच, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे महागाई भत्त्यात आणखी २ टक्क्यांची भर पडणार आहे.
"समाजात संस्कार, संस्कृती व राष्ट्रीय विचार पोहोचविण्याचे प्रभावी कार्य विवेक सातत्याने करत आहे. पुढेही करत राहील, याची खात्री आहे.",अशा शब्दांत विवेकचे महत्त्वपूर्ण योगदान राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधोरेखित केले.
दिवाळीचा सण लक्षात घेऊन देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपली फेस्टिव्हल -बोनान्झा ऑफर 'दिवाळी धमाका 2023' जाहीर केली आहे. या विशेष ऑफरचा ग्राहक लाभ घेऊ शकतात गृह आणि कार कर्जावर अनुक्रमे 8.40% आणि 8.75% पासून सुरू होणाऱ्या कमी व्याजदरबरोबरच आगाऊ/प्रोसेसिंग शुल्क आणि गृह आणि कार कर्जाच्या सर्व प्रकारांवरील दस्तऐवजीकरण (अटी व शर्ती लागू)शुल्क पूर्ण माफ असेल.
लक्ष लक्ष दिव्यांनी जीवनाला सर्वार्थाने प्रकाशमान करणारा दीपोत्सव...सारा आसमंत झगमगटाने, दिव्यांच्या रोषणाईने दिवाळीत उजळून निघेल. पण, केवळ बाह्यजीवनातील या दीपोत्सवाच्या लखलखटाने दिपून न जाता, या दीपोत्सवाच्या निमित्ताने अंतर्मनातही आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करायला हवी. चला तर मग यंदाच्या दिवाळीत आयुष्याच्या नागमोडी वळणावर गतिरोधक ठरणार्या अशाच काही प्रलोभनांचा अंध:कार दूर लोटूया...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीच्या हंगामात भाडेवाढ जाहीर केली आहे. या हंगामी भाडेवाढीद्वारे दिवाळीनिमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्क्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ही ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे.
दिवाळी सण जवळ आला की, सर्व कर्मचाऱ्यांना पगारात मिळणारा बोनस आठवू लागतो. या बोनसबाबत सर्वच कामगारवर्गात उत्सुकता पाहायला मिळते. सरकारी कर्मचारी असो की, गैर-सरकारी कर्मचारी या प्रत्येकामध्ये बोनसविषयी एक ओढ पाहायला मिळते. तर आज जाणून घेऊयात बोनस नेमका ठरवला कसा जातो?