भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढते आहे. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक योजना अमलात आणल्या. पाश्चिमात्य देशांत ज्येष्ठ नागरिकांना ज्या सवलती मिळतात, त्या तुलनेत आपल्या देशांतील नागरिकांना फारच कमी सवलती उपलब्ध आहेत. तरीही ज्येष्ठ नागरिकांचे औषधपाणी, जीवनमान, चरितार्थ इत्यादींसाठी त्यांच्याकडे पैसा खेळता राहावा म्हणून प्राप्तिकर कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. त्याविषयी सविस्तर...
Read More
भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य विमाधारकांची संख्या फारच कमी आहे. ही संख्या वाढण्यासाठी भारतातील विमा नियंत्रक यंत्रणा जीवन विमा कंपन्यांना सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी विकण्याची परवानगी देणार आहे. या आरोग्य विमा क्षेत्रातील स्पर्धा वाढीमुळे ‘प्रीमियम’च्या किमती कमी होतील व वाजवी दरात मिळणार्या आरोग्य विमा पॉलिसी लोकांसाठी उपलब्ध होतील. त्याविषयी सविस्तर....
जगातील प्रत्येक औषधशास्त्र असू द्या जसे होमियोपॅथी, होमियोपॅथी आणि राजमान्यता आयुर्वेद व अॅलोपॅथी, या सर्व शास्त्रांची जशी बलस्थाने आहेत, तशीच कमकुवत स्थानेही आहेत. पण, त्यामुळे कुठलीही पॅथी कमी दर्जाची गणली जाऊ शकत नाही.होमियोपॅथीला राजाश्रय मिळणे फार गरजेचे आहे. कारण, त्यामुळेच ही अद्भुत औषधप्रणाली घराघरात पोहोचेल.
मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा पॉलिसीज सार्वजनिक उद्योगातील विमा कंपन्यांकडून किंवा खाजगी विमा कंपन्यांकडून ग्राहक विकत घेतात. पॉलिसी घेतल्यानंतर त्या कंपनीची सेवा न आवडल्यामुळे किंवा अन्य कारणांनी तीच पॉलिसी दुसऱ्या कंपनीत जशीच्या तशी बदलून घेण्याची सोय आहे. याला पॉलिसी ‘पोर्ट’ करणे म्हणतात. ही प्रक्रिया नेमकी कशी करावी, त्या संदर्भात माहिती देणारा हा लेख....
मनोरुग्णांसाठी आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसीतून आतापर्यंत संरक्षण मिळत नसे. पण १६ ऑगस्ट, २०१८ रोजी विमा कंपन्यांची नियंत्रक यंत्रणा असलेल्या इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅक्ट डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) ने एक पत्रक काढून मनोरुग्णांसाठी विमा संरक्षण द्यावे, अशा सूचना सर्व सर्वसाधारण विमा कंपन्यांना दिल्या आहेत.