राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल म्हणाले, की भारतातील आध्यात्मिक भावना खूप खोलवर रुजली आहे आणि या भावनेने समाजाची सेवा करू इच्छिणारे लोक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहेत. भारताचे उद्योजकतेचे मॉडेल भारतीय परिस्थितीत असले पाहिजे, आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी स्वावलंबन केंद्राची जबाबदारी स्वीकारून त्या केंद्रात उद्योजकतेसाठी काम केले पाहिजे. Udyamita Sangam New Delhi
Read More
सेवा मासिक मिलन तर्फे मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये यांची वक्ता म्हणून प्रमुख उपस्थिती असेल. (Atul Limaye in Mumbai)
"संघाचे कार्य व्यक्ती विकासापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंतचे आहे. त्यासाठी संस्कार हे माध्यम म्हणून वापरले जाते आणि संस्कार मजबूत ठेवण्यासाठी त्याचे पुन:पुन्हा आचरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून इतर सामाजिक दुष्कृत्यांमुळे चांगले संस्कार कमकुवत होणार नाहीत आणि व्यक्तीचे चारित्र्य व सामाजिक अध:पतन होणार नाही.". असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अरुण कुमार यांनी केले. (Varsha Pratipada)