Delhi High Court

"आग्रा ते दिल्लीपर्यंतची सर्व जमीन माझी" म्हणणाऱ्या कुंवर सिंहला उच्च न्यायालयाने ठोठावला १० हजारांचा दंड

एक अजब याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. कुंवर महेंद्र ध्वज प्रसाद सिंह नावाच्या याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, आग्रा ते मेरठ, अलिगढ, दिल्ली आणि गुडगावपर्यंत ६५ महसुली राज्यांमधील सर्व जमिनींवर त्यांचा हक्क आहे. याचिकाकर्ते महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांनी स्वत:ला बेसवा संस्थानाचा वारस असल्याचे सांगितले आणि दावा केला की आजही त्यांच्या कुटुंबाला संस्थानाचा दर्जा आहे. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनी भारत सरकारला कधीही हस्तांतरित केल्या गेल्या नाहीत.

Read More

'सेंट्रल व्हिस्टा’ प्रकरणी 'दिल्ली उच्चन्यायालयाच्या' निर्णयास आव्हान

‘सेंट्रल व्हिस्टा’ पुनर्विकास प्रकल्प ‘राष्ट्रीय महत्त्वाचा’ असल्याचे सांगून प्रकल्पास स्थगिती देण्यास नकार दिल्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयास आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्प हा ‘राष्ट्रीय महत्त्वाचा’ प्रकल्प आहे, त्यास स्थगिती देण्याचे कोणतेही कारण नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांचा इरादा योग्य नसल्याचे सांगून त्यास एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालास

Read More

नव्या माहिती तंत्रज्ञान नियमावलीचे पालन करावेच लागेल; दिल्ली उच्च न्यायालयाने ट्विटरला खडसावले

नियम अस्तित्वात आहेत, तर त्याचे पालन करावेच लागेल. त्यामुळे नाईलाजाने नोटीस बजवावी लागत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Read More

केंद्र सरकारविरोधात व्हॉट्स अॅपची न्यायालयात धाव

नव्या माहिती व तंत्रज्ञान नियमावलीविरोधात याचिका

Read More

निर्भया दोषींना तातडीने शिक्षा व्हावी : केंद्र सरकार

न्यायालयासमोर केंद्र सरकारची ठाम भूमिका

Read More

... असे झाले नाही तर 'छपाक'वर होणार कारवाई

दिल्ली उच्च न्यायालयाने निर्मात्यांना सुनावले

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121