Defense Sector

संरक्षण क्षेत्रात मोदी की गॅरंटी : एअरफोर्स लार्सन ट्युब्रोकडून ' इतक्या ' कोटींची उपकरणे खरेदी करणार

अंतराळ क्षेत्रातील यशस्वी झालेले प्रयाण असो किंवा अंतराळ क्षेत्रातील एफडीआय ( परदेशी गुंतवणूक) १०० टक्के करण्याचा निर्णय, पंतप्रधानांनी संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील विकासाला प्राधान्य देण्याच्या पुढील टप्प्यात आता इंडियन एअर फोर्सने लार्सन ट्युब्रोकडून हाय पॉवर रडार व क्लोज इन व्हेपन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी खरेदी करण्याचे ठरवले आहे. यासाठी आयएएफ ( इंडियन एअर फोर्स) कडून १३००० कोटी खर्च केले जाणार आहे. यासाठी संरक्षणाच्या कॅबिनेट शिष्टमंडळाने मंजूरी दिली असून पाकिस्तान व चीनशी असलेल्या सीमांवर संरक्ष

Read More

भारतीय संरक्षण उत्पादनाने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा टप्पा

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण उत्पादन धोरणाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवून देशांतर्गत उत्पादनामध्ये १ लाख ६ हजार ८०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे २०२१ – २२ च्या तुलनेत त्यामध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रातील उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आर्थिक वर्ष २०२२ – २३ मध्ये भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राने प्रथमच १ लाख ६ हजार ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये खासगी क्षेत्राकडील आकडेवा

Read More

मोदींचे ‘नेव्ही सॅल्यूट’ आणि भारताचा ‘डिफेन्स बजेट’

पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजून घ्यायचं असेल, तर त्यांच्या कृतीकडे बारकाईने बघावं. त्यांची प्रत्येक कृती काहीना काही सांगून जाते. दि. २६ जानेवारी रोजी त्यांनी केलेला ‘नेव्ही सॅल्यूट’ बघितला, तेव्हाच लक्षात आलं की, त्यांचं पुढचं पाऊल भारतीय नौसेनेला बळ देणारं असणार आहे. अर्थसंकल्पामध्ये ‘डिफेन्स बजेट’बद्दल विविध वाहिन्यांमध्ये बरंच वार्तांकन झालं. पण, हा पैलू फार कोणी बोललेला दिसत नाही. मागील वर्षी भारताचे ‘डिफेन्स बजेट’ ४.७८ लाख कोटी रुपये होते. ते येणार्‍या वर्षात वाढवून ५.२५ लाख कोटी रुपये करण्यात आले आहे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121